एक्स्प्लोर
Pandharpur : सर्वसमान्यांचा आपला माणूस रवींद्र धंगेकर विठ्ठलाच्या दारी 'बुलेट'वर
कसबा पोटनिवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करणाऱ्या रवींद्र धंगेकरांची क्रेझ आजही कायम असल्याचं पाहायल्या मिळालं.
Ravindra Dhangekar bike ride
1/6

कसबा पोटनिवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करणाऱ्या रवींद्र धंगेकरांची क्रेझ आजही कायम
2/6

पंढरपुरात प्रवेश करताच कार सोडून धंगेकरांचा दुचाकीवरुन प्रवास
Published at : 10 Apr 2023 01:45 PM (IST)
आणखी पाहा






















