एक्स्प्लोर
‘मन की बात’मध्ये छायाचित्रकार राहुलच्या कामगिरीचा गौरव; पंतप्रधानांनी दखल घेतल्याने पंढरपूरचे नाव उंचावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मन की बातमध्ये पंढरपूरच्या छायाचित्रकाराचा गौरव केला.
PM Modi Praised Pandharpur Photographer
1/9

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानात मेळाव्यांच्या प्रदर्शनात आषाढी यात्रा , हुलजंती येथील यात्रा आणि म्हसवड यात्रेतील आपले फोटो देणाऱ्या विठ्ठल मंदिराचा छायाचित्रकार राहुल गोडसे यांचे फोटो दाखवत मोदी यांनी गौरव केला.
2/9

देशातील सर्व सण , उत्सव , यात्रा , जत्रा हा या प्रदर्शनाचा विषय होता. यासाठी देशभरातून जवळपास 11 हजार छायाचित्रकारांनी आपले फोटो पाठवले होते.
Published at : 26 Nov 2023 03:31 PM (IST)
आणखी पाहा























