एक्स्प्लोर

Navratri 2023 : सातव्या माळेला रुक्मिणीला महालक्ष्मीचा पोषाख, विठुरायाही सजला पारंपारिक दागिन्यांत; पाहा फोटो

Navratri 2023 : शारदीय नवरात्रीचा सातव्या माळेला रुक्मिणी मातेला महालक्ष्मी देवीचे पोषाखात सजविण्यात आले.

Vitthal Mandir

1/8
तब्बल 26 प्रकारचे अतिशय मौल्यवान आणि ठेवणीतील दागिन्याने रुक्मिणी मातेला सजवण्यात आले.

2/8
कमरेवर हात ठेऊन उभ्या असणाऱ्या रुक्मिणी मातेची महालक्ष्मी रूपात पूजा बांधताना अतिशय कल्पकतेचा वापर केला आहे .

3/8
मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी  महालक्ष्मीच्या पद्धतीने नेसवण्यात आली होती .

4/8
मोहरांची माळ , खड्याची वेणी , पाचूची गरसोळी , चिंचपेटी , सोने ठुशी , सूर्य , बाजीराव गरसोळी , मणी मोत्यांच्या पाटल्या , घुंघराचा कंठा , मस्त्य जोड , मोठी नथ , कर्णफुले , पुतळ्याची माळ , मोठा चंद्रहार , लहान चंद्रहार , अष्टपैलू लहान आणि मोठी कंठी , सोन्याचे पैंजण , रूळ जोड , कोल्हापुरी साज , जडावाचे तानवड , नवीन ठुशी , हिर्या माणकांचे बाजूबंद , हिऱ्यांचे मंगळसूत्र आणि हिरेजडित सुवर्ण मुकुट असे 26 प्रकराचे दागिने चढवण्यात आले आहेत.

5/8
भाळी चंदनाचा वैशिष्ट्यपूर्ण मळवट आणि त्यावर दागिन्याचा साज यामुळे विठ्ठल मंदिरात कोल्हापूरची महालक्ष्मीमाता अवतरल्याचा आभास होत होता .

6/8
विठ्ठलाला किरमिजी रंगाच्या मखमली अंगीवर भरजरी  पितांबर परिधान करण्यात आले होते .

7/8
यावर विठुरायाला  सोन्याच्या नक्षीचा मुकुट , मौल्यवान कौस्तुभ मणी , हिरेजडित दंडपेट्या , हिरेजडित मत्स्य , सोन्याचे तोडे , मोत्याच्या कंठी , मारवाडी पेटयाचा मोत्याचा हार , सोन्याची तुळशी माळ , मारवाडी पेटयाचा सोन्याचा करदोडा , बाजीराव कंठी , हिऱ्याचा कंगन जोड , बालाजी नाम अशा अतिशय दुर्मिळ दागिने परिधान करण्यात आले होते.

8/8
यावेळी मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप

शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत

ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule  in Wari : बळीराजासाठी सुप्रिया सुळेंनी केली प्रार्थनाABP Majha Headlines :  2:00PM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVirat Kohli Coach Rajkumar Sharma : विराट कोहलीसारखंच खेळ, सामन्यापूर्वी कोचने काय सल्ला दिला?Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास

Hardik Pandya: छपरी म्हणत भरमैदानात व्हिलन ठरवलं, त्याच हार्दिक पांड्याने एका ओव्हरमध्ये 24 धावा कुटणाऱ्या क्लासेनला टिपलं अन् सामना फिरला
क्लासेनने धुळधाण उडवली, भारतीयांनी आशा सोडल्या, पण 'छपरी' म्हणवल्या गेलेल्या हार्दिक पांड्याने गेम फिरवला
मोठी बातमी :  पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...

Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Embed widget