एक्स्प्लोर
Pandharpur : नवव्या माळेला रुक्मिणी माता पसरणी पोषाखात, विठुराया ठेवणीतल्या दागिण्यांनी सजला
Navratri 2023 : नवरात्र निमित्त आज नवव्या माळेला रुक्मिणी मातेची पसरणी बैठक पोषाखात पूजा बांधण्यात आली तर विठुरायाला ठेवणीतील अनमोल दागिन्यात सजवण्यात आलं.
Navratri 2023
1/7

आज शारदीय नवरात्रीचा नवव्या माळेला रुक्मिणी मातेला पसरणी बैठक पोषाखात सजविण्यात आले असून तब्बल 22 प्रकारचे अतिशय मौल्यवान आणि ठेवणीतील दागिन्याने मातेला मढविले आहे.
2/7

कमरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या मातेची अत्यंत सुरेख पद्धतीने पसरणी बैठक करण्यात आली आहे.
Published at : 23 Oct 2023 08:25 PM (IST)
आणखी पाहा






















