एक्स्प्लोर

Manoj Jarange : 'देवा सरकारला सद्बुद्धी दे आणि मराठ्यांना लवकर आरक्षण मिळू दे' मनोज जरांगेंचे विठुरायाला साकडे

Manoj Jarange: मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.

Manoj Jarange

1/9
गुरुवारी पंढरपुरात मनोज जरांगेंची सभा पार पडली

2/9
या वेळी मनोज जरांगे यांनी विठ्ठल मंदिरात जावून विठुरायाचे दर्शन घेतले

3/9
या सरकारला सदबुद्धी द्यावी आमच्यावर अन्याय होतोय तो अन्याय दूर व्हावा आणि मराठ्यांना तातडीने आरक्षण मिळावे असे साकडे विठुरायाला घातले.

4/9
त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे शेतकऱ्यांनाही मदत देण्याची  सदबुद्धी ही सरकारला विठुरायाने द्यावी,  असेही ते या वेळी म्हणाले .

5/9
ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येऊनही जरांगे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले .

6/9
शेकडो मराठा समर्थकांसह जरांगें यांना हलगीच्या कडकडाटात मंदिरापर्यंत आणले .

7/9
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगें यांची विक्रमी एल्गार सभा पार पडली .

8/9
सरकारने दिलेला चाळीस  दिवसाचा अल्टिमेट हा पाळला नाही तर मी सरकारला सोडणार नाही असा इशारा यावेळी जरांगें यांनी दिला

9/9
सोलापुरात पोहचताच मोठा हार घालून मनोज जरांगेंचं  जंगी स्वागत करण्यात आलंय.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget