एक्स्प्लोर
Sindhudurg Rains : सह्याद्रीच्या कुशीतलं सिंधुदुर्गातील हरकुळ धरण ओव्हरफ्लो, ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली विहंगम दृश्ये
सह्याद्रीच्या कुशीतील कणकवलीतील हरकुळ धरणही 100 टक्के भरुन वाहत आहे.
![सह्याद्रीच्या कुशीतील कणकवलीतील हरकुळ धरणही 100 टक्के भरुन वाहत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/7ed09c2c96be154988d2a7bc2346fe71169036250398083_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Harkul Dam Sindhudurg
1/7
![सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/5d4736af26e1c6c69e09d3fa46de26ec7ac83.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहत आहेत.
2/7
![सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक छोटी मोठी धरणे भरुन गेली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/d81134036138b26e9008618adfc951dd4cc61.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक छोटी मोठी धरणे भरुन गेली आहेत.
3/7
![सह्याद्रीच्या कुशीतील कणकवलीतील हरकुळ धरणही 100 टक्के भरुन वाहत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/8ff4b488e653fa0ee72e5fd7eb690ac014ac2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सह्याद्रीच्या कुशीतील कणकवलीतील हरकुळ धरणही 100 टक्के भरुन वाहत आहे.
4/7
![गेले आठ दिवस सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हरकुळ धरण भरुन ओंसडून वाहू लागले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/774557b7185ced3cc80470845dd52c23dd30e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेले आठ दिवस सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हरकुळ धरण भरुन ओंसडून वाहू लागले आहे.
5/7
![सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धरणाचे विहंगम दृष्य ड्रोन कॅमेऱ्यातून आणखीच खुलुन दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/5b9bc28e720b17c050db7c3933e67ec2ce7fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धरणाचे विहंगम दृष्य ड्रोन कॅमेऱ्यातून आणखीच खुलुन दिसत आहे.
6/7
![कणकवलीचे छाया चित्रकार परेश कांबळी यांनी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनने टिपलेली दृश्ये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/af732c01624cbba56f70d0d22736e7a6e3769.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कणकवलीचे छाया चित्रकार परेश कांबळी यांनी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनने टिपलेली दृश्ये.
7/7
![सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासात सरासरी 65.4 मिमी पाऊस झाला असून एकूण सरासरी 1987.3 मिमी पाऊस झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/1116a92de7246cf0bc66bddc8f75a2f6117b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासात सरासरी 65.4 मिमी पाऊस झाला असून एकूण सरासरी 1987.3 मिमी पाऊस झाला आहे.
Published at : 26 Jul 2023 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)