एक्स्प्लोर
Savdav Waterfall : हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी
तळकोकणातील गर्द वनराईतून वाहत फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे.
Savdav Waterfall
1/9

तळकोकणातील गर्द वनराईतून वाहत फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे.
2/9

सर्वात सुरक्षित अशी ओळख असलेला सावडाव धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे.
3/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा प्रसिद्ध आहे.
4/9

जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आहे.
5/9

सावडाव धबधबा 30 फूट उंच काळ्या कातळावरुन फेसाळत कोसळतो.
6/9

हे कातळ 100 ते 150 फूट रुंदीचे आहे.
7/9

मुंबई-गोवा महामार्गावरुन हाकेच्या अंतरावर असलेल्या सावडाव धबधबा पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे.
8/9

त्यामुळेच सावडाव धबधब्यावर पर्यटक गर्दी करु लागले आहेत.
9/9

निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळणार आहे.
Published at : 02 Jul 2023 10:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्राईम
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion