एक्स्प्लोर
PHOTO : डोक्यावरुन, होडीतून तर कुठे डोहीमधून बाप्पाचं आगमन, कोकणात गणेशाच्या महाउत्सवाला प्रारंभ
गणेशाच्या आगमनासाठी कोकण सज्ज झालं आहे. सिंधुदुर्गात काही ठिकाणी होडीतून तर काही ठिकाणी डोक्यावरुन, डोहीमधून लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होत आहे.
Sindhudurg Ganpati
1/10

अवघ्या कोकणवासियांच्या लाडक्या बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे.
2/10

गणेशाच्या आगमनासाठी कोकण सज्ज झालं आहे.
Published at : 31 Aug 2022 07:47 AM (IST)
आणखी पाहा























