एक्स्प्लोर
Satara Water Crisis : धड मान्सून नाही अन् परतीचा पाऊस सुद्धा नाही; साताऱ्यात पाणी संघर्षाची ठिणगी पडली
Satara Water Crisis : यंदा मान्सूनचा पावसाने सरासरीही गाठली नसल्याने सातारा जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही.

Satara Water Crisis
1/8

सातारा जिल्ह्यातील सहा प्रकल्पामध्ये 117 टीएमसीच पाणीसाठा आहे.
2/8

गतवर्षीच्या तुलनेत 25 टीएमसी पाणी कमी आहे.
3/8

प्रमुख धरणेही 100 टक्के भरलेली नाहीत.
4/8

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील धरणातील पाणी सोडण्यावरुन संघर्ष पेटू लागला आहे.
5/8

यंदा मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केलेली आहे.
6/8

पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे.
7/8

पाझर तलाव कोरडे पडले असून ओढ्यात ठणठणाट आहे.
8/8

यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published at : 22 Nov 2023 06:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion