एक्स्प्लोर
Koyna Dam : कोयना धरणातून आजपासून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Koyna Dam : कोयना धरणातून विसर्ग सुरु करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विसर्ग सुरु झाल्याने बंद पडलेली वीज निर्मिती सुरु होणार आहे.
Koyna Dam
1/11

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कायम आहे.
2/11

सोमवारी सकाळपर्यंत गेल्या नवजाला सर्वाधिक 201 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
Published at : 24 Jul 2023 02:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















