एक्स्प्लोर
PHOTO : महाबळेश्वरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पारा खालावलेला, दवबिंदूही गोठले
महाबळेश्वर 9 अंश तर वेण्णालेक परिसरात 7 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. आजही काही ठिकाणी दवबिंदू गोठल्याचं पाहायला मिळतं.
Satara Cold Dew Froze
1/9

सातारा जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरु आहे.
2/9

महाबळेश्वरमधील तापमान सलग तिसऱ्या दिवशीही खालावलेले आहे.
Published at : 13 Jan 2023 10:20 AM (IST)
आणखी पाहा























