एक्स्प्लोर
Satara News : ईद ए मिलाद निमित्त कराडमध्ये जुलूस, ठिकठिकाणी मक्का मदिना प्रतिकृती
Satara news : कराड शहरात मुस्लिम समाजाने इस्लाम धर्माच्या ध्वजाची, प्रतीकांची सजवलेल्या वाहनातून मिरवणुक काढली. ठिकठिकाणी मक्का मदिना प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या.

Satara News
1/8

ईद ए मिलाद निमित्त कराडमध्ये जुलूस काढण्यात आला.
2/8

इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी करण्यात येते.
3/8

कराड शहरात मुस्लिम समाजाने इस्लाम धर्माच्या ध्वजाची, प्रतीकांची सजवलेल्या वाहनातून मिरवणुक काढली.
4/8

ठिकठिकाणी मक्का मदिना प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या.
5/8

मिरवणुकीत इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचा जयजयकार करत मोठ्या संख्येंने मुस्लिम समाज सहभागी झाला.
6/8

बालचमू सुद्धा उत्साहात सामील झाला होता.
7/8

गणेश विसर्जनामुळे जुलूस पुढे ढकलण्यात आला होता.
8/8

जुलूस शांततेत पार पडला.
Published at : 01 Oct 2023 02:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion