एक्स्प्लोर
Satara Ganesh Darshan : साताऱ्यातील तरूण युवक मंडळाची परंपरा; हिंदू मुस्लिमांसह सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारे मंडळ
satara ganesh darshan : गेल्या 15 वर्षात हे सांगायची कधीच गरज वाटली नाही. मात्र आजच्या या परिस्थितीत सांगावे लागले आणि सांगण्याची वेळ आली, असे मंडळाचे अध्यक्ष अभिजित शिंदे यांनी सांगितले.
Satara Ganesh Darshan
1/8

सातारा शहरात आज आदल्या दिवशीच्या मंडळाचे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
2/8

सातारमध्ये जवळपास आज 600 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
Published at : 27 Sep 2023 09:25 PM (IST)
आणखी पाहा























