एक्स्प्लोर
Ram Mandir: अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचे नवे फोटो, पाहा कसं तयार होतयं हे राम मंदिर
Ram Mandir: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर वेळोवेळी राम मंदिर उभारणीच्या कामाची छायाचित्रे प्रसिद्ध करत असते.
RAM MANDIR AYODHYA
1/8

अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे.
2/8

ऑक्टोबर 2023 पर्यंत पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर भगवान राम मंदिरात विराजमान होतील
Published at : 02 May 2023 01:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























