एक्स्प्लोर

Ram Lalla Ayodhya : रामरायाचं तेजस्वी रुप; घरबसल्या घ्या दर्शन!

'रामल्ला'चं तेजस्वी रुप! (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

1/10
प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दररोज लाखो लोक अयोध्येत येत आहेत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

2/10
22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला.  (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

3/10
आता मोठ्या संख्येने लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत.  (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

4/10
तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि अयोध्येत रामराज्य परतलं.  (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

5/10
यावेळी प्रभू श्रीरामाच्या तेजस्वी मूर्तीची अयोध्येतील मंदिरात विधीवत स्थापना करण्यात आली.  (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

6/10
परमेश्वराचं मनमोहक रूप, आभूषणं आणि वस्त्र पाहून सारं जग थक्क होत.  (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

7/10
डोळ्यांचं पारणं फेडणारं श्रीरामाचं रुप पाहून अख्खा देश भारावून जातो. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

8/10
रत्नजडीत सुवर्णालंकारांनी प्रभू श्रीरामाला सजवण्यात आलं. रामललाचे कपडे आणि दागिने त्यांच्या दैवी रूपाला अधिक तेज देत आहेत.  (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

9/10
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते, प्रभू श्रीरामाचा मुकुट सोन्याचा आहे. त्यात माणिक, पाचू आणि मोती बसवण्यात आले आहेत.  (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

10/10
प्रभू श्रीरामाच्या कानातल्यांमध्ये सोनं, हिरे, माणिक आणि पाचूही जडवले आहेत. तसेच, प्रभू श्रीरामाच्या गळ्यातही अनेक हिरे आणि दागिने घालण्यात आले आहेत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

Embed widget