एक्स्प्लोर
PHOTO : पुण्यात पावसाचा धुमाकूळ, कोथरूडमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी
मुसळधार पावसानंतर पुण्यातील कोथरूड परिसरातील कुंबरे पार्क या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
heavy rain in pune
1/9

पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. मुसळधार पावसामुळे कोथरूडमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
2/9

अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साठल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागतंय.
Published at : 11 Sep 2022 08:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग






















