एक्स्प्लोर
Vande Bharat Train : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी वंदे भारत आतापर्यंतची सर्वात महाग ट्रेन; तिकीट किती असणार?
10 फेब्रुवारीपासून मुंबईत दोन नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहेत. त्यात मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इतर रेल्वे तिकिटांची किंमत इतर सर्व गाड्यांपेक्षा सर्वात महाग असेल.
vande bharat train
1/8

10 फेब्रुवारीपासून मुंबईत दोन नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहेत. त्यात मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे तिकिटांची किंमत इतर सर्व गाड्यांपेक्षा सर्वात महाग असेल.
2/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईहून दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचं हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतील. दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होतील. एक मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावेल. दुसरी मुंबई-नाशिक-साई नगर शिर्डी मार्गावर धावेल.
Published at : 07 Feb 2023 10:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























