एक्स्प्लोर
Pune gangster Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा भयावह शेवट; दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने पुणे हादरले
Pune gangster Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा भयावह शेवट; दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने पुणे हादरले
Pune gangster Sharad Mohol
1/10

तलवार गँगचा हैदोस सुरु असतानाच पुण्यनगरी (Pune Crime) पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने हादरले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची आज (5 जानेवारी) लग्नाच्या वाढदिनीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
2/10

कोथरुडमधील सुतादऱ्यात बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी शरद मोहोळवर समोरून गोळ्या झाडल्यानंतर गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला.
Published at : 05 Jan 2024 05:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























