एक्स्प्लोर
Shiv Jayanti : 'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय'; शिवजयंतीच्या मिरवणुकीत हिजाब घालून विद्यार्थी सहभागी
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
shiv jayanti
1/8

‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
2/8

पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली .
Published at : 19 Feb 2023 07:28 PM (IST)
आणखी पाहा























