एक्स्प्लोर
Snehal shinde : आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेची स्नेहल शिंदे दगडूशेठ गणपती चरणी लीन
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेची स्नेहल शिंदे दगडूशेठ गणपती चरणी लीन
snehal shinde
1/8

सुवर्णपदक विजेती स्नेहल शिंदे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लिन झाली.
2/8

भारतीय महिला कबड्डी संघाकडून स्नेहल शिंदे हिने नुकतंच सुवर्ण पदक पटकावलं आहे.
Published at : 12 Oct 2023 12:06 PM (IST)
आणखी पाहा
























