एक्स्प्लोर
PHOTO : सफला एकादशीनिमित्त अलंकापुरी सजली; घरबसल्या घ्या माऊलीचं दर्शन
saphala ekadashi
1/11

सफला एकादशीनिमित्त पुण्यातील अलंकापुरी सजली आहे.
2/11

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील मुख्य गाभारा आकर्षक फुलांनी नटलेला आहे.
3/11

ही विविध रंगांची फुलं भाविकांना आकर्षित करत आहे.
4/11

2021 मधील ही अखेरची एकादशी आहे.
5/11

आजच्या दिवशीचे व्रत आचरल्यास हाती घेतलेल्या कामात यश मिळते.
6/11

अशी अख्यायिका असल्याने अनेक भाविकांनी ते आचरणात आणत, माऊलीच्या चरणी विविध साकडे घातले जातायेत.
7/11

त्यात कोरोनाचा नायनाट कर असं साकडं आवर्जून घातलं जातंय.
8/11

विठ्ठल आणि रुख्मिणी मातेची देखील यावेळी पूजा करण्यात आली.
9/11

माऊलीचं या रुपात शोभून दिसत आहेत.
10/11

फुलांसोबत तुळशीमाळा देखील अर्पण केल्या आहेत.
11/11

हे सर्व फोटो श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून साभार
Published at : 30 Dec 2021 08:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























