एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Purandar Accident : पुरंदर चिव्हेवाडी घाटात टेम्पो आणि कारची धडक, दोघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी
पुणे जिल्ह्यात टेम्पो आणि कारचा अपघात झाला असून त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
![पुणे जिल्ह्यात टेम्पो आणि कारचा अपघात झाला असून त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/5d2e3dcc9c7dd9fc82c61144201a82a9170274584115993_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Purandar chivheghat accident
1/6
![पुरंदर तालुक्यातील सासवड ते कपूरहोळ मार्गावर चिव्हेवाडी घाटात टेम्पो आणि कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/97391e3ede9af62b880a96de333368a280537.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरंदर तालुक्यातील सासवड ते कपूरहोळ मार्गावर चिव्हेवाडी घाटात टेम्पो आणि कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
2/6
![यामध्ये गणेश उर्फ बाळा शिवाजी लेकावळे आणि तृप्ती अक्षय जगताप यांचा जागीच मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/63dc61dcd71a6351c257afcdf8450f843cc76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये गणेश उर्फ बाळा शिवाजी लेकावळे आणि तृप्ती अक्षय जगताप यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
3/6
![तर प्रकाश बाबुराव दरेकर हे गंभीर जखमी झालेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/f48850cad4d98e89131df8bd7ef2e51981079.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर प्रकाश बाबुराव दरेकर हे गंभीर जखमी झालेत.
4/6
![कृष्णा अक्षय जगताप किरकोळ जखमी झालेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/5e11238e6315ad6672ffb7b77be721d804189.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कृष्णा अक्षय जगताप किरकोळ जखमी झालेत.
5/6
![या संदर्भात सासवड पोलिसात अज्ञात चालकाच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/d25a264e02a2c2e18a9ec0494b83a70e4caaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संदर्भात सासवड पोलिसात अज्ञात चालकाच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
6/6
![सासवड पोलीस पुढील तपास करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/a1b63ff71c55386a276224b1ceb8da84ad698.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सासवड पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published at : 16 Dec 2023 10:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)