Pune Musical Concert: 'स्वर मल्हार' महोत्सवात पुणेकरांनी अनुभवली सुरेल संध्याकाळ
By : शिवानी पांढरे | Updated at : 04 Jul 2022 12:32 PM (IST)
Pune
1/6
'स्वर मल्हार' संगीत महोत्सवाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला..
2/6
'स्वर मल्हार' संगीत रजनीत संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी सादरीकरण केले.
3/6
'अ प्रेयर टू द गॉड फॉर द रेन' ही यावर्षीच्या महोत्सवाची थीम होती.
4/6
तेजस आणि राजस उपाध्ये, पंडिता एन राजम यांच्या कन्या संगीता शंकर, प्रसिद्ध सितारवादक उस्ताद शुजात हुसैन, पंडित मुकेश जाधव, व्हायोलिन वादक दीपक पंडित, गायक राहुल देशपांडे, बासरीवादक अमर ओक या कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले.
5/6
दीपक पंडित सिंफनी ऑफ व्हायोलिन' ने रसिकांची मने जिंकली.
6/6
अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे पुणेकरांनी एक रम्य संध्याकाळ अनुभवली.