एक्स्प्लोर
Pune Rain : पुण्यात पावसाचा रात्रीस खेळ चाले...
4
1/5

पुणे शहरात काल संध्याकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. काल संध्याकाळी पुण्याला झोडपणाऱ्या पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतलीय.
2/5

जोरदार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. काही तासांच्या पावसामुळे पुण्यातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय.
Published at : 10 Oct 2021 08:45 AM (IST)
आणखी पाहा























