एक्स्प्लोर
Pune News : लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची तुफान गर्दी
लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची तुफान गर्दी केली आहे
bhushi dam
1/8

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झालं आहे.
2/8

धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी वाहत आहे.
3/8

गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली.
4/8

पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रस्थान असलेलं भुशी धरण तुडुंब भरलं.
5/8

पायऱ्यावरुन ओसंडून वाहणारं धरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.
6/8

रविवार असल्यामुळे पर्यटकांनी भुशी डॅमवर चांगलीच गर्दी केली होती.
7/8

कुटुंबीय आणि मित्र मंडळींना सोबत घेत पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटत आहे.
8/8

पावसाचा जोर ओसरल्यामुळे ही गर्दी बघायला मिळत आहे.
Published at : 23 Jul 2023 12:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























