एक्स्प्लोर
Pune News: पुण्यात जीव धोक्यात घालून नदी पात्रात अंघोळ; पोलिसांनी टवाळखोरांना दाखवला चांगलाच इंगा
Pune News: पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहेत.
Pune News
1/6

पुणे: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नद्या, नाले, ओढे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहे. अशातच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता अनेक नागरिक नियम मोडतात.
2/6

अशातच पुण्यात जीव धोक्यात घालून नदीपात्रात अंघोळ करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. नदी पात्रात उतरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शिक्षा दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
Published at : 20 Jun 2025 11:51 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























