एक्स्प्लोर
Pune News : रेड कार्पेट, ढोल ताशा अन् शेकडो कार्यकर्ते; जेपी नड्डांच्या स्वागतासाठी बालगंधर्व रंगमंदिर सज्ज
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज पुणे दौऱ्यावर आहे.
PUNE JP Nadda Welcome
1/8

पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे.
2/8

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे.
3/8

त्यांच्यास्वागतासाठी भाजपकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
4/8

ढोल-ताशा आणि शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले आहेत.
5/8

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी असे मिळून 1200 च्या आसपास कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
6/8

बालगंधर्व येथील बैठक झाल्यानंतर साडे पाच वाजता राज्यातील खासदार आणि आमदार यांची घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरु आर्ट गॅलरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
7/8

येत्या काही महिन्यात निवडणुका आहेत. त्याचीच रणनिती आखण्याची तयारी सुरु आहे.
8/8

भाजप 200 च्यावर जागांवर विजय मिळवेन, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
Published at : 18 May 2023 04:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
























