एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
भारत गौरव यात्रा रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा, पुण्यात उपचार सुरु
चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली.
![चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/ec8eedd3ec33d6d47dae143b81c474591701222302193265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PUNE NEWS
1/5
![जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/0d4a0e1f67266b820554665b2e9cf231d510c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली.
2/5
![या सर्व 40 प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते, रेल्वे प्रशासनाकडून तशी माहिती ससून रुग्णालयाचा देण्यात आली होती..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/f72e1cb871fbce951ecb749f698aaf2d72bf3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सर्व 40 प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते, रेल्वे प्रशासनाकडून तशी माहिती ससून रुग्णालयाचा देण्यात आली होती..
3/5
![पण सर्व प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/0b1f2243cfd4140f72ef0635221b9b2f49047.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण सर्व प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
4/5
![मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती. पुणे रेल्वे स्थानकातच सर्व प्रवाशांना देण्यात आले प्राथमिक उपचार ..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/a7b12d5fc9d051bb015881d152bfe0a940d24.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती. पुणे रेल्वे स्थानकातच सर्व प्रवाशांना देण्यात आले प्राथमिक उपचार ..
5/5
![या सगळ्या प्रवाशांना प्राथमिक उपचार तातडीने देता यावेत यासाठी रेल्वे स्थानकावरच काही डॉक्टरांची टीम देखील सज्ज ठेवण्यात आली होती. त्याशिवाय रुग्णवाहिकाही तयार होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/42be6e2c90afb86091923b814392b18d73ca4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सगळ्या प्रवाशांना प्राथमिक उपचार तातडीने देता यावेत यासाठी रेल्वे स्थानकावरच काही डॉक्टरांची टीम देखील सज्ज ठेवण्यात आली होती. त्याशिवाय रुग्णवाहिकाही तयार होत्या.
Published at : 29 Nov 2023 07:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion