एक्स्प्लोर
Pune MPSC : अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या मागणीला यश; पुण्यात जल्लोष
एमपीएससीचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करा ही विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे.

pune mpsc
1/8

एमपीएससीचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करा ही विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे.
2/8

नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3/8

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यातील झाशीची राणी चौकात जल्लोष करण्यात येत आहे.
4/8

याच मागणीसाठी मागील तीन दिवस MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत होते.
5/8

रात्रंदिवस केलेल्या या विद्यार्थ्याचं आंदोलन यशस्वी झालं.
6/8

अखेर आयोगाने त्यांची मागणी मान्य केली आहे.
7/8

त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
8/8

विद्यार्थ्यांनी पेठे वाटून, नाचत निर्णयाचा जल्लोष साजरा केला.
Published at : 23 Feb 2023 05:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बातम्या
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion