एक्स्प्लोर
Balasaheb Dabhekar : कसब्यातून बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी, रॅली काढत उमेदवारी अर्ज भरला
कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर कॉंग्रेसचेच नेते बाळासाहेब दाभेकरांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला.
balasaheb dabhekar
1/8

कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर कॉंग्रेसचेच नेते बाळासाहेब दाभेकरांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला.
2/8

आज मोठी रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं.
3/8

ही रॅली नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून सुरू होऊन पुढे केसरीवाडा गणपती, दगडूशेठ गणपती मंदिर मार्गे गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या सभागृहाजवळ समाप्त झाली.
4/8

या रॅलीच्या सांगतेनंतर दाभेकर उमेदवारी अर्ज दाखल केला.
5/8

कसब्यात महाविकास आघाडीकडून नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रविंद्र धंगेकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित करण्यात आलं आहे.
6/8

त्यामुळे बाळासाहेब दाभेकर बंडखोरी करणार आहे.
7/8

त्यांच्या या बंडखोरीचा भाजपला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
8/8

यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसून येत आहे.
Published at : 07 Feb 2023 02:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
























