एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री व्हा! अजित पवारांच्या जबऱ्या चाहत्याने थेट शपथविधीचा उभारला देखावा

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने आणि अजित पवारांच्या जबऱ्या फॅनने थेट अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा उभारला आहे. या देखाव्याची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

ajit pawar

1/9
पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने आणि अजित पवारांच्या जबऱ्या फॅनने थेट अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा उभारला आहे.

2/9
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी बाप्पाकडे साकडंदेखील घातलं आहे.

3/9
या देखाव्याची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

4/9
पुण्यातील नांदेड सिटी येथे राहणारे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी एक राजकीय ही राजभवनाची प्रतिकृती उभी केली आहे.

5/9
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा राज्यात रंगते त्यामुळे त्यांनी हा देखावा उभारला आहे.

6/9
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, पवार साहेब, नितीन गडकरी, रामदास आठवले, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांची उपस्थिती दाखविली आहे.

7/9
त्याचबरोबर काही हिंदी बच्चन, शाहरुख ,सलमान अमीर खान, रजनीकांत, नाना पाटेकर अशोक सराफ, सचिन अशा मराठी सिनेमातले अभिनेत्यांनी सुद्धा शपथविधीत सहभाग दाखवला आहे.

8/9
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि तरुण पिढींची इच्छा आहे ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे, त्यामुळे  लवकरच अजितदादा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं बाप्पाचरणी घातलं आहे.

9/9
हे डेकोरेशन सादर करताना त्याच्यामध्ये जाड पुठ्ठ्याचे शीट वापरले आहेत, डिझाईन केलेले फ्लेक्स, एलईडी लाईट, अजितदादा अर्थमंत्री असताना घेतलेले निर्णयाचा माहिती फ्लेक्स, अशा स्वरूपात देखावा सादर केला आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं

Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं

Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान,  मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्यRaj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय

अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल

अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
Embed widget