एक्स्प्लोर
Pune : पुणे: ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची चार वाहनांना धडक; नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात, पाहा फोटो
पुण्यातील नवले पुलाजवळ आज वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले. ब्रेक झालेल्या कंटेनरने काही वाहनांना धडक दिली.
Pune : पुणे: ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची चार वाहनांना धडक; नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात, पाहा फोटो
1/8

पुणे-बंगलोर महामार्गावर नऱ्हे इथल्या भूमकर पुलाजवळ हा अपघात झालाय. नवले पुलापासून हा पुल काहीच अंतरावर आहे.
2/8

ब्रेक झालेला कंटेनर हा साताराहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. भुमकर चौकात या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत.
Published at : 11 Feb 2023 09:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























