एक्स्प्लोर
Pune Narendra Modi Pagdi: पुण्यातील मुरुडकर झेंडेवाल्यांकडून मोदींच्या देहू दौऱ्यासाठी खास 'पगडी', काय आहे या पगडीचं वैशिष्ट्य?
PM Narendra Modi
1/6

Pune Narendra Modi Pagdi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून खास पगडी तयार करण्यात आली आहे.
2/6

ही पगडी रेशमी कापडापासून तयार करण्यात आली असून या पगडीवर तुळशीच्या माळांनी सजावट केली आहे.
3/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला पुणे दौऱ्यावर आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
4/6

याच लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी ही खास पगडी तयार करण्यात आली आहे.
5/6

संत तुकाराच्या अभंगातील ओळी देखील या पगडीवर लिहिल्या आहेत. त्यावर विठोबाची प्रतिमा देखील आहे.
6/6

पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून या आधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आणि पगडी मोदींसाठी डिझाईन करण्यात आले आहेत.
Published at : 10 Jun 2022 12:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे






















