एक्स्प्लोर
Roman Baagh: पंतप्रधान मोदींच्या हातात 'रोमन बाग' चे घड्याळ! जाणून घ्या घड्याळची किंमत...
Roman Baagh: पंतप्रधान मोदी यांनी 'रोमन बाग' नावाचे एक लक्झरी घड्याळ परिधान केलं आहे ज्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Roman Baagh:
1/9

या घडाळ्याच्या डायलवर चालत्या वाघाचे चिन्ह आणि 1947 सालाचे एक रुपयाचे नाणे आहे ,43 मिमी स्टेनलेस स्टीलचे हे घड्याळ जपानी मियोटा मूव्हमेंट वापरते आणि ते भारताचा वारसा तसेच 'मेक इन इंडिया'भावनेचे प्रतिबिंब दर्शवते.
2/9

याची किंमत 55,000 ते 60,000 दरम्यान आहे आणि हे स्वदेशी भारतीय कारागिरीची वाढत्या उत्कृष्टतेला अधोरेखित करते.
Published at : 19 Nov 2025 02:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























