एक्स्प्लोर
Pune NCP News: पुण्यात राष्ट्रवादीने फोडली 'महागाईची दहीहंडी'
Pune
1/8

राज्यात दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. मात्र सध्या देशात महागाई वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. यासाठी पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी महागाईची दहीहंडी फोडली आहे. .
2/8

महागाईला विरोध करण्यासाठी त्यांनी दहीहंडी फोडत मोठ्याने घोषणाबाजी केली.
Published at : 18 Aug 2022 07:11 PM (IST)
आणखी पाहा























