एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईहून पुण्याला जाताय; तर हे लेटेस्ट ट्राफिक अपडेट जाणून घेऊनच प्रवास करा
mumbai pune expressway
1/7

मुंबईहून पुण्याला जात असाल तर आपण ट्राफिकमध्ये अडकण्याची शक्यता आहे.
2/7

कारण मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.
3/7

पुण्याकडे जाणाऱ्या बाजूस सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग आहे.
4/7

पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटात धिम्या गतीने वाहतुक सुरू आहे.
5/7

अमृतांजन पुलापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग आहे
6/7

शुक्रवार सायंकाळपासून पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची मोठी रांग असल्याची माहिती आहे.
7/7

नाताळाच्या सुट्ट्या असल्याने लोकं गावी जायला मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. ही दृश्य सकाळी सात ते आठवाजेच्या दरम्यानची आहेत.
Published at : 25 Dec 2021 08:42 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























