एक्स्प्लोर

Bhimashankar Temple : भीमाशंकरचा देवस्थानकडून मोठा निर्णय; व्हीआयपी अन् सामान्य भाविकांसाठी एकच नियम, ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शन नाही

Bhimashankar Temple : शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही.

Bhimashankar Temple

1/16
श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानाकडून व्हीआयपी दर्शन व्यवस्थेला पूर्णविराम दिला असुन यापुढे सर्व भाविकांसाठी समान नियम लागू राहणार असून ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शनाला प्रवेश मिळणार नाही.

2/16
भीमाशंकर देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

3/16
शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही.

4/16
सर्व भाविकांना एकाच नियमातून दर्शनाची सुविधा मिळणार आहे. दर्शन व्यवस्थेत समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय लागू करण्यात आला.

5/16
सध्या २४ तारखेपर्यंतचे सर्व ॲानलाईन बुकिंग स्लॉट भरले असून भाविकांनी किमान दोन दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंग करूनच दर्शनासाठी यावे, असे आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आले.

6/16
भिमाशंकर देवस्थानचे मुख्यविश्वस्त मधुकर गवांदे यांनी माहिती देताना सांगितलं की, काल जिल्हाधिकारी (कलकत्ता) साहेबांच्या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की व्हीआयपी (VIP) असं काही नाहीये.

7/16
ज्यांना दर्शन करायचं असेल त्यांनी सर्वांनी बुकिंग करावं आणि बुकिंग केल्यानंतर यावं. तर अशी माझी विनंती आहे की सर्व मंडळींनी, शासकीय असो किंवा कोणीही असो, त्यांनी सर्वांनी बुकिंग करावं आणि बुकिंग लाईनने दर्शनाला यावं.

8/16
आतापर्यंत २४ तारखेपर्यंत बुकिंग पूर्ण झालेलं आहे. तेव्हा होणारे बुकिंग जे आहे ते दोन दिवस अगोदर उघडलं जातं. तेव्हा दोन दिवस अगोदर नंतर बुकिंग तुम्हाला मिळेल.

9/16
तर बुकिंग करा आणि सर्वांनी दर्शनाला यावं, अशी आमच्या संस्थांच्या तर्फे आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत. अशा पद्धतीने सर्वांना माहिती द्यावी, अशी नम्र विनंती.
तर बुकिंग करा आणि सर्वांनी दर्शनाला यावं, अशी आमच्या संस्थांच्या तर्फे आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत. अशा पद्धतीने सर्वांना माहिती द्यावी, अशी नम्र विनंती."
10/16
भीमाशंकर दर्शनासाठी नियमावली घालून दिली आहे, मंदिर व्यवस्थापन समितीचे अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावे. प्रति दिन 1000 भाविकांना प्रवेश देण्यात येईल.

11/16
नोंदणीकृत भाविकांची यादी माहितीसाठी संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध राहील. दि. 15 जून ते 30 जून 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.00 ते 11.00 वा. दर्शन सुविधा उपलब्ध राहील.

12/16
ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील.

13/16
भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय

14/16
तर सर्व भाविकांना एकाच नियमातून दर्शनाची सुविधा मिळणार आहे. दर्शन व्यवस्थेत समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय लागू करण्यात आला.

15/16
नोंदणीकृत भाविकांची यादी माहितीसाठी संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध राहील.

16/16
दि. 15 जून ते 30 जून 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.00 ते 11.00 वा. दर्शन सुविधा उपलब्ध राहील.

पुणे फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget