एक्स्प्लोर

Somvati Amavasya 2024 :'देवा तुझी सोन्याची जेजुरी', तळी, भंडाऱ्याची उधळण, अलोट गर्दी; जेजुरीत सोमवती यात्रेचा उत्साह!

जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) आज 8 एप्रिलला भरली आहे.

सोमवती यात्रा ' जेजुरी . फोटो क्रेडिट- मनोज शिंदे

1/11
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची (Khandoba Mandir) जेजुरी (Jejuri) भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. (फोटो क्रेडिट-  मनोज शिंदे)

2/11
आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत (Jejuri Khandoba Yatra) दाखल झाले आहेत. (फोटो क्रेडिट-  मनोज शिंदे)

3/11
तर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. (फोटो क्रेडिट-  मनोज शिंदे)

4/11
राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. (फोटो क्रेडिट-  मनोज शिंदे)

5/11
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) आज 8 एप्रिलला भरली आहे. (सौजन्य-  जयंत पांडुरंग थोरवे)

6/11
खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत वाहतुकीत अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत.(सौजन्य-  जयंत पांडुरंग थोरवे)

7/11
या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे, तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. (सौजन्य-  जयंत पांडुरंग थोरवे)

8/11
यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेला आहे.(सौजन्य-  जयंत पांडुरंग थोरवे)

9/11
सोमवती या दिवशी पर्व काळाची संधी असल्याने जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीवर प्रस्थान ठेवत असतो.(सौजन्य-  जयंत पांडुरंग थोरवे)

10/11
गडावरून सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेन असणाऱ्या पिवळा गर्द भंडाऱ्याची उधन करीत खंडेरायाचा जयघोष केला. (सौजन्य-  जयंत पांडुरंग थोरवे)

11/11
कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन या ठिकाणी श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीच्या पाण्याने व पंचामृताने स्नान घालून समाज आरती हाेईल.(सौजन्य-  जयंत पांडुरंग थोरवे)

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget