एक्स्प्लोर
In Pics : परतीच्या पावसाने झोडपले, पुण्यात ठिकठिकाणी 'जलयुक्त' शिवार!
पुण्यात मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. मागील दीड तासापासून संततधार पाऊस सुरु आहे.

rain
1/8

पुण्यात मुसळधार पावासाने आज शुक्रवारी दमदार हजेरी लावली. मागील दीड तासापासून संततधार पाऊस सुरु आहे.
2/8

या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
3/8

शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
4/8

तासाभराच्या पावसाने दाणादाण उडाली आहे.
5/8

परतीच्या पावासाने पुण्याला झोडपलं आहे.
6/8

शाळेतील मुलांनादेखील या पावसाचा फटका बसला आहे.
7/8

अचानक आलेल्या पावसाने नागरीक हैराण झाले आहेत.
8/8

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे.
Published at : 14 Oct 2022 05:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
