एक्स्प्लोर

Scotland Ganeshostav 2023 : स्कॉटलँडमध्ये ढोल-ताशांचा गजर, गणेशोत्सवाचा परदेशातही उत्साह

Scotland Ganeshostav 2023 : युनायटेड किंगडमचा भाग असलेल्या स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात गणेशोत्सवाची धुम पहायला मिळतेय. इथल्या भारतीयांकडून मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय.

Scotland Ganeshostav 2023

1/10
त्यासाठी गेले अनेक दिवस ढोल- ताशांचा सराव आणि तयारी करण्यात येत होती. त्यानंतर ग्लसगो शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

2/10
या शोभा यात्रेत युनायटेड किंगडमच्या संसद सदस्या एलिसन थेवलीस या देखील सहभागी झाल्या होत्या.

3/10
या शोभा यात्रेत 200 वाद्यांसह पाच हजार लोक सहभागी झाले होते.

4/10
सातासमुद्रापार राहूनही आपली संस्कृती जिवंत ठेवण्यात जो आनंद असतो तो कदाचित इतर कशातही मिळत नाही आणि ही संस्कृती जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेतलेल्या ग्रुपचे नाव आहे
सातासमुद्रापार राहूनही आपली संस्कृती जिवंत ठेवण्यात जो आनंद असतो तो कदाचित इतर कशातही मिळत नाही आणि ही संस्कृती जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेतलेल्या ग्रुपचे नाव आहे "ग्लासगो इंडियन्स" ग्रुप.
5/10
यावर्षी, ग्लासगो इंडियन्स च्या ग्रुपने, गणेशोत्सवाची मिरवणूक अगदी धुमधडाक्यात काढण्यात आली.

6/10
देशापासून दूर असतानाही आपल्या देशाबद्दलची भावना जागृत ठेवण्याचं काम  ग्लासगो इंडियन्स करतं.

7/10
स्कॉटलँडमधील  ग्लासगो शहरातील अतिशय प्रसिद्ध जॉर्ज स्क्वेअरपासून ही मिरवणूक सुरु झाली.

8/10
स्कॉटिश लोकांसाठी हे एक अतिशय आश्चर्यकारक आणि मनोरंजक दृश्य होते.

9/10
ही ग्लासगो इंडियन्स ची शोभायात्रा ब्रिटन मधील सर्वात पहिली आणि मोठी शोभायात्रा ठरली.

10/10
या शोभायात्रेत ढोल, ताशा, लेझीम आणि ध्वज पथक सादर करण्यात आले.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget