एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ganeshostav 2023 : जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात बाप्पाचे आगमन, देवस्थानच्या वतीने झाली प्राणप्रतिष्ठा
Ganeshostav 2023 : प्रसिद्ध अशा जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात गणरायाचे आगमन झाले आहे.
![Ganeshostav 2023 : प्रसिद्ध अशा जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात गणरायाचे आगमन झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/ebe30f4b6f8e03ebdcc1de7b020eed631695126005503720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ganeshostav 2023
1/9
![मार्तंड देवस्थांनच्या वतीने बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/090426993b204dbc3dd20b603503811483da0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मार्तंड देवस्थांनच्या वतीने बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
2/9
![मंदिराचे विश्वस्त, सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/7b25ff6b9e10210e728fffb1710a31bc5952c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिराचे विश्वस्त, सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं.
3/9
![जेजुरीचा खंडोबा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/5ad3835dfc1736389d3406380ff8670361085.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरीचा खंडोबा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे.
4/9
![याच आराध्यदैवताच्या मंदिरात बाप्पा विराजमान झालेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/b0b8f5a55ec8c21d92a5c27b2c483cef72b14.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच आराध्यदैवताच्या मंदिरात बाप्पा विराजमान झालेत.
5/9
![मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी लाडक्या बाप्पाचे सगळीकडे आगमन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/911d48dd1935474febdc4d4c04653b30bee8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी लाडक्या बाप्पाचे सगळीकडे आगमन झाले.
6/9
![पुढील दहा दिवस गणपतीची पाहुणाचार सगळीकडे करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/93bfbc196db32acce6cd3803478f05d1ff800.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढील दहा दिवस गणपतीची पाहुणाचार सगळीकडे करण्यात येणार आहे.
7/9
![तर यावेळी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/5ad3835dfc1736389d3406380ff867037b31f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर यावेळी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं.
8/9
![राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/5a9bdab11ac3a165e3c8adc3ab8fe1433afea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.
9/9
![तर खंडेरायाच्या मंदिरात देखील बाप्पा विराजमान झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/7b25ff6b9e10210e728fffb1710a31bc9ccf0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर खंडेरायाच्या मंदिरात देखील बाप्पा विराजमान झाले आहेत.
Published at : 19 Sep 2023 05:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)