एक्स्प्लोर
Indapur Palasdev Banner : इंदापूरच्या पळसदेवमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

Indapur Palasdev Banner
1/6

इंदापूर तालुक्यातील पळसदेवमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
2/6

चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष अशा आशयाचे फ्लेक्स गावात लावले आहेत.
3/6

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
4/6

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या कमानीवर लावण्यात आलेले आहेत.
5/6

आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
6/6

चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष आता फक्त मराठा आरक्षण लक्ष अशा पद्धतीचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
Published at : 15 Sep 2023 08:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion