एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यात तब्बल सहा हजार किलोंची मिसळ
Ambedkar Jayanti 2023 : पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करून अभिवादन करण्यात येणार आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 | Pune News
1/6

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यात तब्बल सहा हजार किलोची मिसळ तयार करण्यात आलीय.
2/6

पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करून अभिवादन करण्यात आलं.
3/6

मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकारातून प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी ही मिसळ तयार केलीय.
4/6

'एकता मिसळ' असल्याने पुणेकरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी यात सहभागी नोंदवला. तर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील हजेरी लावली.
5/6

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांनी एकता मिसळीचा लाभ घेतला
6/6

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुणेकरांच्या सहभागातून तब्बल 11 हजार किलोची मिसळ बनविण्याचा मानस होता.
Published at : 14 Apr 2023 10:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















