एक्स्प्लोर
In pics: मुलांनी भाकरी थापल्या तर मुलींनी इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त केल्या; अनोखी स्पर्धा नेमकी काय?
"घरकाम दोघांचे -अवकाश दोघांचे " या स्त्री पुरुष समानता प्रस्थापीत करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेने केले होते.
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/d10376a2acb069ce9eea5d7b1c8afbda1668864816547442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/8
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/a0bd73fd057ab047252e271c7cb42b1714fe0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"घरकाम दोघांचे -अवकाश दोघांचे " या स्त्री पुरुष समानता प्रस्थापीत करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेने केले होते.
2/8
![स्त्री पुरुष समानतेसाठी लहानांची मोठ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवणं, हा या स्पर्धेचा हेतू होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/9d0ae9ea3bc54f9a04ca5c303c4c0b114431d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्त्री पुरुष समानतेसाठी लहानांची मोठ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवणं, हा या स्पर्धेचा हेतू होता.
3/8
![पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये ही अनोखी स्पर्धा पार पडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/631ed63ed8946065a8f6bec15eb5f020e38ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये ही अनोखी स्पर्धा पार पडली.
4/8
![समाजाने स्त्री आणि पुरुषांमध्ये लिंगभेदाच्या आधारावर त्याच्या भूमिकांच्या ज्या चौकट तयार केलेल्या आहेत त्या स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी देखील अन्यायकारक आहेत, त्यामुळे दोघांनाही सगळी कामं करता यावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/33c883758a242417071dd5d9ecbcff78e0baa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समाजाने स्त्री आणि पुरुषांमध्ये लिंगभेदाच्या आधारावर त्याच्या भूमिकांच्या ज्या चौकट तयार केलेल्या आहेत त्या स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी देखील अन्यायकारक आहेत, त्यामुळे दोघांनाही सगळी कामं करता यावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती.
5/8
![स्पर्धेत मुलांनी भाकरी आणि मुलींनी इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/046fd67af730ecaa9dde292ed2b21f33f7510.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पर्धेत मुलांनी भाकरी आणि मुलींनी इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त केल्या.
6/8
![यात 100 मुलं सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/dd570fada0b94f24a3ab638bfcfd839f945dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात 100 मुलं सहभागी झाले होते.
7/8
![मुलांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/3401cb044c5184f8cdf53f8bcae409f0fcc1d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
8/8
![लहान वयातच मुलांवर समानतेचे संस्कार व्हायला हवे, अशई प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/0351832b7b2b1f42d2fd460ab759614668503.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लहान वयातच मुलांवर समानतेचे संस्कार व्हायला हवे, अशई प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.
Published at : 19 Nov 2022 07:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)