एक्स्प्लोर
Pune Chandani Chowk : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम 90 टक्के पूर्ण; पाहा फोटो...
पुण्यातील बहुप्रतिक्षित चांदणी चौकातील (Chandani Chowk) प्रकल्पाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे.
Pune Chandani Chowk
1/9

पुण्यातील बहुप्रतिक्षित चांदणी चौकातील (Chandani Chowk) प्रकल्पाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे.
2/9

या प्रकल्पाचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. या पुलाची पाहणी करुन 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणार असल्याची घोषणा मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली होती. त्यानंतर चांदणी चौकातील प्रकल्पाच्या कामाला वेग आला होता.
3/9

पुणेकर मागील अनेक महिन्यांपासून हा उड्डाणपूलाच्या लोकार्पणाची वाट बघत होते.
4/9

अखेर 1 मे रोजी या उड्डाणपूलाचं उद्घाटन होणार आहे.
5/9

उद्घाटनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर काम वेगाने करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाला वेग आला होता
6/9

काही दिवसांपूर्वी त्यांनी या संपूर्ण कामाची पाहणीदेखील केली होती.
7/9

या उड्डाणपुलाचं गर्डर टाकण्याचं काम 15 ते 20 एप्रिल दरम्यान करण्याचं नियोजन केलं आहे.
8/9

हे काम सुरु होण्यापूर्वी या मर्गावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे.
9/9

त्यासोबतच मुळशीच्या दिशेने जाणाऱ्या भुयारी मार्गाचं कामदेखील सुसाट सुरु आहे.
Published at : 07 Apr 2023 12:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























