एक्स्प्लोर
Pune on Covid19 : पुण्यात लहान मुलांसाठी स्पेशल कोविड सेंटर, पालकांच्या राहण्याचीही सोय
WhatsApp_Image_2021-05-24_at_629.14_PM_(1)
1/8

पुण्यातील येरवडा अनोखं स्पेशल कोरोना चाईल्ड सेंटर सुरू करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे कोविड सेंटर उभारलं आहे.
2/8

पुणे महापालिका आणि सेंट्रल फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटीच्या संयुक्त विदयमाने हे सेंटर सुरु करण्यात आले आहे.
Published at : 24 May 2021 07:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























