एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune News : भाजप नेत्या पंकजा मुंडे जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी लीन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.
![भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/7a4d81f2b0221014ab40f95958f2c9741693987157834442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pankaja munde
1/8
![भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे या राज्यभर देवदर्शन दौरा करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/49ad2ddde66f0fbf9f56bbd9b26b4cd8f3047.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे या राज्यभर देवदर्शन दौरा करत आहेत.
2/8
![आज अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन पंकजा मुंडे यांनी घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/623abff5f54f6390662d266481323f0d731a7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन पंकजा मुंडे यांनी घेतले.
3/8
![गाभारा दर्शनासाठी बंद असल्याने सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी बाहेरून दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/fea020e6d4c05e2823a8720a455db5f3e50d1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाभारा दर्शनासाठी बंद असल्याने सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी बाहेरून दर्शन घेतलं.
4/8
![त्यानंतर त्यांनी गाभाऱ्यात जाऊन मंदिर पाहण्याची इच्छा व्यक्त केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/a0b63c57733f4f759993f812202435ace03a3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर त्यांनी गाभाऱ्यात जाऊन मंदिर पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
5/8
![त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर त्यांनी भंडार घरात जाऊन खंडोबाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/60a512b6a8bec3a99ca1d9246b64719163b4e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर त्यांनी भंडार घरात जाऊन खंडोबाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
6/8
![पंकजा मुंडे कुलधर्म कुळाचार, तळी भंडार आणि भंडाऱ्याची उधळण केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/b83e11c597fbacd240ec99eadb0bd80e3096b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंकजा मुंडे कुलधर्म कुळाचार, तळी भंडार आणि भंडाऱ्याची उधळण केली.
7/8
![यानंतर मार्तंड देवस्थानच्या वतीने काठी आणि घोंगडी देऊन पंकजा मुंडे यांचा सन्मान केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/f20b8ae710e888de9cfc9114764627935ffe4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर मार्तंड देवस्थानच्या वतीने काठी आणि घोंगडी देऊन पंकजा मुंडे यांचा सन्मान केला.
8/8
![यावेळी आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते. पंकजा मुंडे या सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर कडे रवाना झाल्या. यावेळी पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी येथे पंकजा मुंडे यांचे स्वागत झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/67ab50ff03536f926442d9e9d91fb58aa940d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते. पंकजा मुंडे या सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर कडे रवाना झाल्या. यावेळी पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी येथे पंकजा मुंडे यांचे स्वागत झाले.
Published at : 06 Sep 2023 01:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion