एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In pics : पुण्यातील वारजे परिसरात धक्कादायक घटना, काही गाड्यांची दोन तरुणांकडून तोडफोड
पुण्यात कोयता गँग ची दहशत असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
![पुण्यात कोयता गँग ची दहशत असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/26acf20abd51fcf0bc1cb29141ba5c1f1671799016149442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/8
![पुण्यात कोयता गँगची दहशत असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/f40ee7e0930ac23a95716b9e2b660fcccdecc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात कोयता गँगची दहशत असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
2/8
![पुण्यात गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/cec725a3380b747f2d6fface52d673653f1c7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
3/8
![पुण्यातील वारजे भागात सहा ते सात चार चाकी गाड्यांची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/a89e1d4c6c51d300e11c44c527c5bfdf6b0db.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील वारजे भागात सहा ते सात चार चाकी गाड्यांची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
4/8
![काल पहाटेच्या वेळी वारजे परिसरातील भागात पार्किंग केलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/52b86adb21a46c20e84e5e538b30829301329.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल पहाटेच्या वेळी वारजे परिसरातील भागात पार्किंग केलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
5/8
![या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला आहे ज्यात एका दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/2a1d769392d71e929ccf0b600e4bfc1bb24e1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला आहे ज्यात एका दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली.
6/8
![या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/89b884294abba4d28c4ae504bee21aa5552a0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे
7/8
![कोयता गँग असेल किंव, अल्पवयीन तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न असेल अशातच आता गाड्या फोडण्याचे प्रकार समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/e82cfe462152ab3d243b30befbf83000b62bf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोयता गँग असेल किंव, अल्पवयीन तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न असेल अशातच आता गाड्या फोडण्याचे प्रकार समोर आला आहे.
8/8
![नव्याने पदभार घेतलेल्या पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर गुन्हेगारीचे अनेक आव्हानं उभी राहिली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/c2d2ef36db089b5b04b7fff51af213e2ff659.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नव्याने पदभार घेतलेल्या पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर गुन्हेगारीचे अनेक आव्हानं उभी राहिली आहेत.
Published at : 23 Dec 2022 10:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
टेलिव्हिजन
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion