एक्स्प्लोर
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाषण सुरु असताना उद्धव ठाकरे अन् रश्मी वहिनी काय करत होत्या?
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली.
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally
1/8

संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत पार पडला.
2/8

या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसह विविध मुद्यांवर भाष्य केलं.
3/8

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली.
4/8

यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. शिट्ट्या वाजवल्या. तसेच, ठाकरे बंधूंचा जयघोष केला.
5/8

आजच्या मेळाव्यात किंवा यापुढं देखील मराठीच्या मुद्यावर कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असेल, असं राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर उद्धव ठाकरेंनीही सहमती दर्शवली.
6/8

मनसे नेते राज ठाकरे यांच्या भाषणावर उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच, ठाकरे गटाच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी सहमती दर्शवली.
7/8

या मेळाव्याच्या निमित्ताने 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळाले.
8/8

त्यामुळे संपूर्ण वातावरण देखील आनंदी पाहायला मिळालं.
Published at : 05 Jul 2025 01:47 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
बीड


















