एक्स्प्लोर
Satara Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट, CCTV फुटेज समोर
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, ज्या हॉटेलमध्ये डॉक्टरने आत्महत्या केली त्या हॉटेल मालकाने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. 'आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,' असा आरोप हॉटेल मालकाने केला आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रात्रीच्या वेळी महिलेला हॉटेलमध्ये खोली कशी दिली, असा सवाल उपस्थित केला होता. त्याला उत्तर म्हणून हॉटेल मालकाने डॉक्टर हॉटेलमध्ये प्रवेश करत असतानाचा आणि आपल्या रूममध्ये जात असतानाचा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ फुटेज जारी केला आहे. या फुटेजमुळे आता पोलीस तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















